1.9 KiB
1.9 KiB
नियम
व्याख्या:
एक नियम म्हणजे सार्वजनिक नियम किंवा कायदा जो नियम देतो किंवा लोकांनी पाळावयाच्या सूचना होत. हा शब्द "कायदा" या शब्दाशी संबंधित आहे.
- कधीकधी एक नियम ही प्रथा आहे, जी अनेक वर्षांच्या सरावाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे प्रस्थापित झाली आहे.
- पवित्र शास्त्रामध्ये, नियम म्हणजे असे काहीतरी जे देवाने इस्राएल लोकांना आज्ञापिले होते. काहीवेळा त्यांने त्यांना कायमचे तसे करण्यास सांगितले.
- "नियम" या शब्दाचे भाषांतर "सार्वजनिक निर्णय" किंवा "नियम" किंवा "कायदा" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पाहा: आज्ञा, आदेश, कायदा, नियम, नियम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2706, H2708, H4687, H4931, H4941, G1296, G1345, G1378, G1379, G2937, G3862