mr_tw/bible/other/ordinance.md

23 lines
1.9 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# नियम
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
एक नियम म्हणजे सार्वजनिक नियम किंवा कायदा जो नियम देतो किंवा लोकांनी पाळावयाच्या सूचना होत. हा शब्द "कायदा" या शब्दाशी संबंधित आहे.
* कधीकधी एक नियम ही प्रथा आहे, जी अनेक वर्षांच्या सरावाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे प्रस्थापित झाली आहे.
* पवित्र शास्त्रामध्ये, नियम म्हणजे असे काहीतरी जे देवाने इस्राएल लोकांना आज्ञापिले होते. काहीवेळा त्यांने त्यांना कायमचे तसे करण्यास सांगितले.
* "नियम" या शब्दाचे भाषांतर "सार्वजनिक निर्णय" किंवा "नियम" किंवा "कायदा" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पाहा: [आज्ञा](../kt/command.md), [आदेश](../other/decree.md), [कायदा](../kt/lawofmoses.md), [नियम](../other/ordain.md), [नियम](../other/statute.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [अनुवाद 04:13-14](rc://mr/tn/help/deu/04/13)
* [निर्गमन 27:20-21](rc://mr/tn/help/exo/27/20)
* [लेवीय 08:31-33](rc://mr/tn/help/lev/08/31)
* [मलाखी 03:6-7](rc://mr/tn/help/mal/03/06)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H2706, H2708, H4687, H4931, H4941, G1296, G1345, G1378, G1379, G2937, G3862