# नियम ## व्याख्या: एक नियम म्हणजे सार्वजनिक नियम किंवा कायदा जो नियम देतो किंवा लोकांनी पाळावयाच्या सूचना होत. हा शब्द "कायदा" या शब्दाशी संबंधित आहे. * कधीकधी एक नियम ही प्रथा आहे, जी अनेक वर्षांच्या सरावाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे प्रस्थापित झाली आहे. * पवित्र शास्त्रामध्ये, नियम म्हणजे असे काहीतरी जे देवाने इस्राएल लोकांना आज्ञापिले होते. काहीवेळा त्यांने त्यांना कायमचे तसे करण्यास सांगितले. * "नियम" या शब्दाचे भाषांतर "सार्वजनिक निर्णय" किंवा "नियम" किंवा "कायदा" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते. (हे सुद्धा पाहा: [आज्ञा](../kt/command.md), [आदेश](../other/decree.md), [कायदा](../kt/lawofmoses.md), [नियम](../other/ordain.md), [नियम](../other/statute.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [अनुवाद 04:13-14](rc://mr/tn/help/deu/04/13) * [निर्गमन 27:20-21](rc://mr/tn/help/exo/27/20) * [लेवीय 08:31-33](rc://mr/tn/help/lev/08/31) * [मलाखी 03:6-7](rc://mr/tn/help/mal/03/06) # Strong's * Strong's: H2706, H2708, H4687, H4931, H4941, G1296, G1345, G1378, G1379, G2937, G3862