1.7 KiB
1.7 KiB
भुसा
व्याख्या:
भुसा हे एक धान्य बियानावरील सुकलेले संरक्षणात्मक आवरण आहे. भुसा हा अन्नासाठी चांगला नाही, म्हणून लोक त्याला बियाणांपासून वेगळे करतात आणि फेकून देतात.
- बऱ्याचदा, धान्याचे वरचे तुकडे हवेमध्ये फेकून भुश्याला बियाणांपासून वेगळे केले जाते. हवा भुश्याला उडवून लावते आणि धान्य खाली जमिनीवर पडते. या प्रक्रियेला "उफणणी" असे म्हणतात.
- पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने दुष्ट लोक आणि दुष्ट, शुल्लक गोष्टींसाठी केला जातो.
(हे सुद्धा पहा: धान्य, गहू, पाखडणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2842, H4671, H5784, H8401, G892