# भुसा ## व्याख्या: भुसा हे एक धान्य बियानावरील सुकलेले संरक्षणात्मक आवरण आहे. भुसा हा अन्नासाठी चांगला नाही, म्हणून लोक त्याला बियाणांपासून वेगळे करतात आणि फेकून देतात. * बऱ्याचदा, धान्याचे वरचे तुकडे हवेमध्ये फेकून भुश्याला बियाणांपासून वेगळे केले जाते. हवा भुश्याला उडवून लावते आणि धान्य खाली जमिनीवर पडते. या प्रक्रियेला "उफणणी" असे म्हणतात. * पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने दुष्ट लोक आणि दुष्ट, शुल्लक गोष्टींसाठी केला जातो. (हे सुद्धा पहा: [धान्य](../other/grain.md), [गहू](../other/wheat.md), [पाखडणे](../other/winnow.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [दानीएल 02:34-35](rc://mr/tn/help/dan/02/34) * [ईयोब 21:16-18](rc://mr/tn/help/job/21/16) * [लुक 03:17](rc://mr/tn/help/luk/03/17) * [मत्तय 03:10-12](rc://mr/tn/help/mat/03/10) # Strong's * Strong's: H2842, H4671, H5784, H8401, G892