mr_tw/bible/other/chaff.md

22 lines
1.7 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# भुसा
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
भुसा हे एक धान्य बियानावरील सुकलेले संरक्षणात्मक आवरण आहे. भुसा हा अन्नासाठी चांगला नाही, म्हणून लोक त्याला बियाणांपासून वेगळे करतात आणि फेकून देतात.
* बऱ्याचदा, धान्याचे वरचे तुकडे हवेमध्ये फेकून भुश्याला बियाणांपासून वेगळे केले जाते. हवा भुश्याला उडवून लावते आणि धान्य खाली जमिनीवर पडते. या प्रक्रियेला "उफणणी" असे म्हणतात.
* पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने दुष्ट लोक आणि दुष्ट, शुल्लक गोष्टींसाठी केला जातो.
(हे सुद्धा पहा: [धान्य](../other/grain.md), [गहू](../other/wheat.md), [पाखडणे](../other/winnow.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [दानीएल 02:34-35](rc://mr/tn/help/dan/02/34)
* [ईयोब 21:16-18](rc://mr/tn/help/job/21/16)
* [लुक 03:17](rc://mr/tn/help/luk/03/17)
* [मत्तय 03:10-12](rc://mr/tn/help/mat/03/10)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H2842, H4671, H5784, H8401, G892