1.2 KiB
1.2 KiB
मेजवानी
व्याख्या:
एक मेजवानी मोठे, औपचारिक जेवण आहे ज्यामध्ये सहसा अनेक अन्न प्रकार समाविष्ट असतात.
- प्राचीन काळी, राजकीय नेते आणि इतर महत्वाच्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी राजे अनेकदा मेजवानी जेवणावळीची सोबत करत.
- याचे भाषांतर "विस्तृत भोजन" किंवा "महत्त्वपूर्ण मेजवानी" किंवा "अनेक-प्रकारचे जेवण" असे केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H3739, H4797, H4960, H4961, H8354, G1173, G1403