mr_tw/bible/other/banquet.md

19 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

# मेजवानी
2018-08-14 03:00:16 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
एक मेजवानी मोठे, औपचारिक जेवण आहे ज्यामध्ये सहसा अनेक अन्न प्रकार समाविष्ट असतात.
* प्राचीन काळी, राजकीय नेते आणि इतर महत्वाच्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी राजे अनेकदा मेजवानी जेवणावळीची सोबत करत.
* याचे भाषांतर "विस्तृत भोजन" किंवा "महत्त्वपूर्ण मेजवानी" किंवा "अनेक-प्रकारचे जेवण" असे केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [दानीएल 05:10](rc://*/tn/help/dan/05/10)
* [यशया 05:11-12](rc://*/tn/help/isa/05/11)
* [यिर्मया 16:7-9](rc://*/tn/help/jer/16/07)
* [लुक 05:29-32](rc://*/tn/help/luk/05/29)
* [गीतरत्न 02:3-4](rc://*/tn/help/sng/02/03)
2019-07-02 14:52:13 +00:00
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H3739, H4797, H4960, H4961, H8354, G1173, G1403