# मेजवानी ## व्याख्या: एक मेजवानी मोठे, औपचारिक जेवण आहे ज्यामध्ये सहसा अनेक अन्न प्रकार समाविष्ट असतात. * प्राचीन काळी, राजकीय नेते आणि इतर महत्वाच्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी राजे अनेकदा मेजवानी जेवणावळीची सोबत करत. * याचे भाषांतर "विस्तृत भोजन" किंवा "महत्त्वपूर्ण मेजवानी" किंवा "अनेक-प्रकारचे जेवण" असे केले जाऊ शकते. ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [दानीएल 05:10](rc://*/tn/help/dan/05/10) * [यशया 05:11-12](rc://*/tn/help/isa/05/11) * [यिर्मया 16:7-9](rc://*/tn/help/jer/16/07) * [लुक 05:29-32](rc://*/tn/help/luk/05/29) * [गीतरत्न 02:3-4](rc://*/tn/help/sng/02/03) * Strong's: H3739, H4797, H4960, H4961, H8354, G1173, G1403