2.4 KiB
2.4 KiB
थरथर कापणे, कापत कापत (थरथरत)
व्याख्या:
"थरथर कापणे" ह्याचा अर्थ जोराने हलणे किंवा "भीतीने थाथाने किंवा अतिशय दुःख होणे असा होतो.
- या शब्दाच्या अर्थाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने "अतिशय घाबरणे" या साठी केला जातो.
- काहीवेळा जेंव्हा जमीन हलते, तेंव्हा ती "थरथरली" असे म्हंटले जाते. भूकंपाच्या दरम्यान किंवा अतिशय मोठ्या आवाजाचा परिणाम म्हणून असे होऊ शकते.
- पवित्र शास्त्र असे सांगते की, देवाच्या उपस्थिती पुथ्वी थरथर कापते. ह्याचा अर्थ असा होतो की, पृथ्वीवरील सर्व लोक, देवाच्या भयाने हलतील, किंवा स्वतः पृथ्वी हालेल.
- संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर "घाबरलेले असणे" किंवा "देवाचे भय" किंवा "हालणे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: पृथ्वी, भीती, देव)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 2 करिंथकरांस पत्र 07:15-16
- 2 शमुवेल 22:44-46
- प्रेषितांची कृत्ये 16:29-31
- यिर्मया 05:20-22
- लुक 08:47-48
Strong's
- Strong's: H1674, H2111, H2112, H2151, H2342, H2648, H2729, H2730, H2731, H5128, H5568, H6342, H6426, H6427, H7264, H7268, H7269, H7322, H7460, H7461, H7478, H7481, H7493, H7578, H8078, H8653, G1719, G1790, G5141, G5156, G5425