# थरथर कापणे, कापत कापत (थरथरत) ## व्याख्या: "थरथर कापणे" ह्याचा अर्थ जोराने हलणे किंवा "भीतीने थाथाने किंवा अतिशय दुःख होणे असा होतो. * या शब्दाच्या अर्थाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने "अतिशय घाबरणे" या साठी केला जातो. * काहीवेळा जेंव्हा जमीन हलते, तेंव्हा ती "थरथरली" असे म्हंटले जाते. भूकंपाच्या दरम्यान किंवा अतिशय मोठ्या आवाजाचा परिणाम म्हणून असे होऊ शकते. * पवित्र शास्त्र असे सांगते की, देवाच्या उपस्थिती पुथ्वी थरथर कापते. ह्याचा अर्थ असा होतो की, पृथ्वीवरील सर्व लोक, देवाच्या भयाने हलतील, किंवा स्वतः पृथ्वी हालेल. * संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर "घाबरलेले असणे" किंवा "देवाचे भय" किंवा "हालणे" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [पृथ्वी](../other/earth.md), [भीती](../kt/fear.md), [देव](../kt/lord.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [2 करिंथकरांस पत्र 07:15-16](rc://mr/tn/help/2co/07/15) * [2 शमुवेल 22:44-46](rc://mr/tn/help/2sa/22/44) * [प्रेषितांची कृत्ये 16:29-31](rc://mr/tn/help/act/16/29) * [यिर्मया 05:20-22](rc://mr/tn/help/jer/05/20) * [लुक 08:47-48](rc://mr/tn/help/luk/08/47) # Strong's * Strong's: H1674, H2111, H2112, H2151, H2342, H2648, H2729, H2730, H2731, H5128, H5568, H6342, H6426, H6427, H7264, H7268, H7269, H7322, H7460, H7461, H7478, H7481, H7493, H7578, H8078, H8653, G1719, G1790, G5141, G5156, G5425