2.2 KiB
2.2 KiB
गर्वाने फुगून जाणे
व्याख्या:
"गर्वाने फुगून जाणे" ही एक लाक्षणिक अभिव्यक्ती आहे, जिचा संदर्भ अहंकारी किंवा उद्धट असण्याशी आहे. (पहा: म्हण (वाक्यप्रचार)
- एक मनुष्य जो गर्वाने फुगला आहे, त्याच्या वृत्तीमध्ये इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटण्याची भावना आहे.
- पौलाने असे शिकवले की, बरीच माहित असणे किंवा धार्मिक अनुभव असणे, एखाद्या व्यक्तीला "गर्वाने फुगून जाण्यास" किंवा अहंकारी होण्याकडे घेऊन जातो.
- इतर भाषांमध्ये समान म्हण किंवा वेगळा असा एक अर्थ असू शकतो, जो अर्थ व्यक्त करतो, जसे की "एक मोठे डोके असणे."
- ह्याचे भाषांतर "खूप अहंकारी" किंवा "इतरांबद्दल तिरस्करणीय" किंवा "गर्विष्ठ" किंवा "स्वतःला इतरांपेखा श्रेष्ठ समजणे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पाहा: गर्विष्ठ, अहंकार)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H6075, G5229, G5448