# गर्वाने फुगून जाणे ## व्याख्या: "गर्वाने फुगून जाणे" ही एक लाक्षणिक अभिव्यक्ती आहे, जिचा संदर्भ अहंकारी किंवा उद्धट असण्याशी आहे. (पहा: [म्हण (वाक्यप्रचार)](rc://mr/ta/man/translate/figs-idiom) * एक मनुष्य जो गर्वाने फुगला आहे, त्याच्या वृत्तीमध्ये इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटण्याची भावना आहे. * पौलाने असे शिकवले की, बरीच माहित असणे किंवा धार्मिक अनुभव असणे, एखाद्या व्यक्तीला "गर्वाने फुगून जाण्यास" किंवा अहंकारी होण्याकडे घेऊन जातो. * इतर भाषांमध्ये समान म्हण किंवा वेगळा असा एक अर्थ असू शकतो, जो अर्थ व्यक्त करतो, जसे की "एक मोठे डोके असणे." * ह्याचे भाषांतर "खूप अहंकारी" किंवा "इतरांबद्दल तिरस्करणीय" किंवा "गर्विष्ठ" किंवा "स्वतःला इतरांपेखा श्रेष्ठ समजणे" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पाहा: [गर्विष्ठ](../other/arrogant.md), [अहंकार](../other/proud.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 करिंथकरांस पत्र 04:6-7](rc://mr/tn/help/1co/04/06) * [1 करिंथकरांस पत्र 08:1-3](rc://mr/tn/help/1co/08/01) * [2 करिंथकरांस पत्र 12:6-7](rc://mr/tn/help/2co/12/06) * [हबक्कूक 02:4-5](rc://mr/tn/help/hab/02/04) # Strong's * Strong's: H6075, G5229, G5448