mr_tw/bible/other/pomegranate.md

25 lines
2.1 KiB
Markdown

# डाळिंब, डाळिंबे
## तथ्य:
डाळिंब म्हणजे फळांचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये एक जाड, कडक त्वचा असते, आणि जे बऱ्याच बियांनी भरलेले असते जे खाण्यायोग्य लाल गरांनी व्यापलेले असते.
* बाहेरील साल लाल रंगाची आहे आणि बियांभोवतीचा गर चमकदार आणि लाल आहे.
* इजिप्त आणि इस्राएलसारख्या गरम, कोरडे, वातावरण असलेल्या देशांमध्ये डाळिंबे सामान्यतः चांगली वाढतात.
* यहोवाने इस्राएल लोकांना कनान देश देण्याचे वचन दिले, ज्यात भरपूर पाणीसाठा आहे आणि त्याची जमीन सुपीक आहे, त्यामुळे तेथे अन्न विपुल प्रमाणात आहे, ज्यामध्ये डाळिंबाचा समावेश होता.
* शलमोनाच्या मंदिराच्या बांधकामामध्ये डाळिंबाच्या आकाराचे कास्याचे नक्षीकाम होते.
(हे सुद्धा पहा: [कास्य](../other/bronze.md), [कनान](../names/canaan.md), [मिसर](../names/egypt.md), [शलमोन](../names/solomon.md), [मंदीर](../kt/temple.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [2 राजे 25:16-17](rc://mr/tn/help/2ki/25/16)
* [अनुवाद 08:7-8](rc://mr/tn/help/deu/08/07)
* [यिर्मया 52:22-23](rc://mr/tn/help/jer/52/22)
* [गणना 13:23-24](rc://mr/tn/help/num/13/23)
* [मिसर](../names/egypt.md)
# Strong's
* Strong's: H7416