2.1 KiB
2.1 KiB
डाळिंब, डाळिंबे
तथ्य:
डाळिंब म्हणजे फळांचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये एक जाड, कडक त्वचा असते, आणि जे बऱ्याच बियांनी भरलेले असते जे खाण्यायोग्य लाल गरांनी व्यापलेले असते.
- बाहेरील साल लाल रंगाची आहे आणि बियांभोवतीचा गर चमकदार आणि लाल आहे.
- इजिप्त आणि इस्राएलसारख्या गरम, कोरडे, वातावरण असलेल्या देशांमध्ये डाळिंबे सामान्यतः चांगली वाढतात.
- यहोवाने इस्राएल लोकांना कनान देश देण्याचे वचन दिले, ज्यात भरपूर पाणीसाठा आहे आणि त्याची जमीन सुपीक आहे, त्यामुळे तेथे अन्न विपुल प्रमाणात आहे, ज्यामध्ये डाळिंबाचा समावेश होता.
- शलमोनाच्या मंदिराच्या बांधकामामध्ये डाळिंबाच्या आकाराचे कास्याचे नक्षीकाम होते.
(हे सुद्धा पहा: कास्य, कनान, मिसर, शलमोन, मंदीर)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
Strong's
- Strong's: H7416