mr_tw/bible/other/mediator.md

28 lines
2.6 KiB
Markdown

# मध्यस्थ
## व्याख्या:
एक मध्यस्थी हा असा मनुष्य आहे, जो दोन किंवा अधिक लोकांच्यामधील दुमत किंवा वादविवाद मिटवण्यास मदत करतो. तो त्यांच्यामध्ये समेत घडवून आणण्यास मदत करतो.
* लोकांनी पाप केल्यामुळे, ते देवाचे शत्रू झाले, जे त्याच्या क्रोधाचे आणि शिक्षेच्या पात्र होते. पाप केल्यामुळे, देव आणि त्याच्या लोकांच्यातील नातेसंबंध तुटले होते.
* येशू हा देव जो पिता आणि त्याचे लोक यांच्यामधील मध्यस्थी आहे, आणि तो लोकांच्या पापाची भरपाई म्हणून स्वतःचा प्राण देऊन तुटलेले नातेसंबंध पुनःस्थापित करत आहे.
## भाषांतर सूचना:
* मध्यस्थी ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "व्यक्तींच्या मध्ये जाणे" किंवा "समेट घडवणारा" किंवा "शांती आणणारा मनुष्य" ह्यांचा समावेश होतो.
* या शब्दाची, "याजक" हा शब्द कसा भाषांतरित केला जातो ह्याच्याशी तुलना करा. जर "मध्यस्थी" हा शब्द वेगळ्या शब्दाने भाषांतरित केला तर हे सर्वोत्तम राहील.
(हे सुद्धा पहा: [याजक](../kt/priest.md), [समेट](../kt/reconcile.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 तीमथी 02:5-7](rc://mr/tn/help/1ti/02/05)
* [गलतीकरांस पत्र 03:19-20](rc://mr/tn/help/gal/03/19)
* [इब्री लोकांस पत्र 08:6-7](rc://mr/tn/help/heb/08/06)
* [इब्री लोकांस पत्र 12:22-24](rc://mr/tn/help/heb/12/22)
* [लुक 12:13-15](rc://mr/tn/help/luk/12/13)
# Strong's
* Strong's: H3887, G3312, G3316