1.5 KiB
1.5 KiB
न्यायाधीश, अधिकारी
व्याख्या:
एक न्यायाधीश हा नियुक्त केलेला अधिकारी आहे, जो न्यायदानाचे काम करतो आणि कायद्याचे विषय सांभाळतो.
- पवित्र शास्त्राच्या काळात, एक न्यायाधीश हा लोकांच्यामधील वादविवाद मिटवण्याचे देखील काम करत असे.
- संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "निर्णय घेणारा न्यायाधीश" किंवा "कायदेशीर अधिकारी" किंवा "शहर अधिकारी" यांचा समावेश आहे.
(हे सुद्धा पहा: न्यायाधीश, कायदा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H6114, H8200, H8614, G758, G3980, G4755