mr_tw/bible/other/magistrate.md

22 lines
1.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# न्यायाधीश, अधिकारी
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
एक न्यायाधीश हा नियुक्त केलेला अधिकारी आहे, जो न्यायदानाचे काम करतो आणि कायद्याचे विषय सांभाळतो.
* पवित्र शास्त्राच्या काळात, एक न्यायाधीश हा लोकांच्यामधील वादविवाद मिटवण्याचे देखील काम करत असे.
* संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "निर्णय घेणारा न्यायाधीश" किंवा "कायदेशीर अधिकारी" किंवा "शहर अधिकारी" यांचा समावेश आहे.
(हे सुद्धा पहा: [न्यायाधीश](../other/judgeposition.md), [कायदा](../kt/lawofmoses.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [प्रेषितांची कृत्ये 16:19-21](rc://mr/tn/help/act/16/19)
* [प्रेषितांची कृत्ये 16:35-36](rc://mr/tn/help/act/16/35)
* [दानीएल 03:1-2](rc://mr/tn/help/dan/03/01)
* [लुक 12:57-59](rc://mr/tn/help/luk/12/57)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H6114, H8200, H8614, G758, G3980, G4755