2.2 KiB
2.2 KiB
कळा, वेणा, प्रसूती वेदना
व्याख्या:
एक स्त्री जीला "वेणा" होत आहेत, ती एक वेदनेच्या अनुभवातून जात आहे, जे तिला तिच्या मुलाच्या जन्म होण्याकडे घेऊन जाईल. ह्याला "प्रसूती वेदना" असे म्हणतात.
- गलतीकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात, प्रेषित पौलाने या शब्दांचा उपयोग लाक्षणिकरित्या केला आहे, कारण आपल्या सहविश्वासू बांधवांना ख्रिस्ताप्रमाणेच आणखी वाढण्यास मदत करण्यासाठी, त्याने आपल्या प्रयत्नांचे वर्णन केले आहे.
- प्रसूती वेदनेची समानता देखील पवित्र शास्त्रामध्ये वापरण्यात आली आहे, हे वर्णन करण्यासाठी की, शेवटच्या दिवसांत विपत्तीची वारंवारता आणि तीव्रता किती प्रमाणात वाढली जाईल.
(हे सुद्धा पहा: कळा, शेवटचा दिवस)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 शमुवेल 04:19-20
- गलतीकरांस पत्र 04:19-20
- यशया 13:6-8
- यिर्मया 13:20-21
- स्तोत्र 048:4-6
- रोमकरास पत्र 08:20-22
Strong's
- Strong's: H2342, H2470, H3018, H3205, H5999, H6045, H6887, H8513, G3449, G4944, G5088, G5604, G5605