# कळा, वेणा, प्रसूती वेदना ## व्याख्या: एक स्त्री जीला "वेणा" होत आहेत, ती एक वेदनेच्या अनुभवातून जात आहे, जे तिला तिच्या मुलाच्या जन्म होण्याकडे घेऊन जाईल. ह्याला "प्रसूती वेदना" असे म्हणतात. * गलतीकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात, प्रेषित पौलाने या शब्दांचा उपयोग लाक्षणिकरित्या केला आहे, कारण आपल्या सहविश्वासू बांधवांना ख्रिस्ताप्रमाणेच आणखी वाढण्यास मदत करण्यासाठी, त्याने आपल्या प्रयत्नांचे वर्णन केले आहे. * प्रसूती वेदनेची समानता देखील पवित्र शास्त्रामध्ये वापरण्यात आली आहे, हे वर्णन करण्यासाठी की, शेवटच्या दिवसांत विपत्तीची वारंवारता आणि तीव्रता किती प्रमाणात वाढली जाईल. (हे सुद्धा पहा: [कळा](../other/labor.md), [शेवटचा दिवस](../kt/lastday.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 शमुवेल 04:19-20](rc://mr/tn/help/1sa/04/19) * [गलतीकरांस पत्र 04:19-20](rc://mr/tn/help/gal/04/19) * [यशया 13:6-8](rc://mr/tn/help/isa/13/06) * [यिर्मया 13:20-21](rc://mr/tn/help/jer/13/20) * [स्तोत्र 048:4-6](rc://mr/tn/help/psa/048/004) * [रोमकरास पत्र 08:20-22](rc://mr/tn/help/rom/08/20) # Strong's * Strong's: H2342, H2470, H3018, H3205, H5999, H6045, H6887, H8513, G3449, G4944, G5088, G5604, G5605