mr_tw/bible/other/household.md

26 lines
1.9 KiB
Markdown

# कुटुंब, घराणे
## व्याख्या:
"कुटुंब" हा शब्द, सर्व लोक जे एका घरामध्ये एकत्रित राहतात, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य आणि त्यांचे सेवक यांचा समावेश होतो, यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.
* कुटुंबाचे व्यवस्थापन करण्यामध्ये सेवकांना निर्देश देणे आणि मालमत्तेची काळजी घेण्याचा समावेश होतो.
* काहीवेळा "घराणे" याचा लाक्षणिक संदर्भ एखाद्या व्यक्तीची संपूर्ण कुटुंब रेषा, विशेषकरून त्याच्या वंशजांना सूचित करण्यासाठी वापरले जातो.
(हे सुद्धा पाहा: [घर](../other/house.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 07:9-10](rc://mr/tn/help/act/07/09)
* [गलतीकरांस पत्र 06:9-10](rc://mr/tn/help/gal/06/09)
* [उत्पत्ति 07:1-3](rc://mr/tn/help/gen/07/01)
* [उत्पत्ति 34:18-19](rc://mr/tn/help/gen/34/18)
* [योहान 04:53-54](rc://mr/tn/help/jhn/04/53)
* [मत्तय 10:24-25](rc://mr/tn/help/mat/10/24)
* [मत्तय 10:34-36](rc://mr/tn/help/mat/10/34)
* [फिलीप्पेकरास पत्र 04:21-23](rc://mr/tn/help/php/04/21)
# Strong's
* Strong's: H1004, H5657, G2322, G3609, G3614, G3615, G3616, G3623, G3624