mr_tw/bible/other/household.md

1.9 KiB

कुटुंब, घराणे

व्याख्या:

"कुटुंब" हा शब्द, सर्व लोक जे एका घरामध्ये एकत्रित राहतात, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य आणि त्यांचे सेवक यांचा समावेश होतो, यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • कुटुंबाचे व्यवस्थापन करण्यामध्ये सेवकांना निर्देश देणे आणि मालमत्तेची काळजी घेण्याचा समावेश होतो.
  • काहीवेळा "घराणे" याचा लाक्षणिक संदर्भ एखाद्या व्यक्तीची संपूर्ण कुटुंब रेषा, विशेषकरून त्याच्या वंशजांना सूचित करण्यासाठी वापरले जातो.

(हे सुद्धा पाहा: घर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1004, H5657, G2322, G3609, G3614, G3615, G3616, G3623, G3624