mr_tw/bible/other/holycity.md

23 lines
1.6 KiB
Markdown

# पवित्र नगर, पवित्र नगरे
## व्याख्या:
पवित्र शास्त्रामध्ये, "पवित्र नगर" ह्याचा संदर्भ यरुशलेमशी होता.
* हा शब्द, यरूशलेमचे प्राचीन शहर त्याच बरोबर आताचे सुद्धा ह्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, स्वर्गीय यरूशलेम जेथे देव राहतो आणि त्याच्या लोकांमध्ये राज्य करतो.
* या शब्दाचे भाषांतर "पवित्र" आणि "शहर" या शब्दांचे एकत्रीकरण करून, उर्वरित भाषांतरामध्ये वापरले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [स्वर्ग](../kt/heaven.md), [पवित्र](../kt/holy.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [मत्तय 04:5-6](rc://mr/tn/help/mat/04/05)
* [मत्तय 27:51-53](rc://mr/tn/help/mat/27/51)
* [प्रकटीकरण 21:1-2](rc://mr/tn/help/rev/21/01)
* [प्रकटीकरण 21:9-10](rc://mr/tn/help/rev/21/09)
* [प्रकटीकरण 22:18-19](rc://mr/tn/help/rev/22/18)
# Strong's
* Strong's: H5892, H6944, G40, G4172