1.6 KiB
1.6 KiB
पवित्र नगर, पवित्र नगरे
व्याख्या:
पवित्र शास्त्रामध्ये, "पवित्र नगर" ह्याचा संदर्भ यरुशलेमशी होता.
- हा शब्द, यरूशलेमचे प्राचीन शहर त्याच बरोबर आताचे सुद्धा ह्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, स्वर्गीय यरूशलेम जेथे देव राहतो आणि त्याच्या लोकांमध्ये राज्य करतो.
- या शब्दाचे भाषांतर "पवित्र" आणि "शहर" या शब्दांचे एकत्रीकरण करून, उर्वरित भाषांतरामध्ये वापरले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: स्वर्ग, पवित्र, यरुशलेम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H5892, H6944, G40, G4172