mr_tw/bible/other/giant.md

20 lines
1.2 KiB
Markdown

# बलवान, राक्षस
## व्याख्या:
सामान्यतः "बलवान" हा शब्द, अतिशय उंच आणि मजबूत मनुष्यासाठी संदर्भित केला जातो.
* गल्याथ, एक पलीष्टी सैनिक जो दाविदाबरोबर लढला, त्याला राक्षस म्हंटले गेले, कारण तो खूप उंच, मोठा आणि मजबूत मनुष्य होता.
* इस्राएली हेर, जे कनान देश हेरायला गेले होते, ते बोलले की, तिथे राहणारे लोक राक्षसासारखे आहेत.
(हे सुद्धा पहा: [कनान](../names/canaan.md), [गल्याथ](../names/goliath.md), [पलीष्टी](../names/philistines.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 06:4](rc://mr/tn/help/gen/06/04)
* [गणना 13:32-33](rc://mr/tn/help/num/13/32)
# Strong's
* Strong's: H1368, H5303, H7497