1.2 KiB
1.2 KiB
बलवान, राक्षस
व्याख्या:
सामान्यतः "बलवान" हा शब्द, अतिशय उंच आणि मजबूत मनुष्यासाठी संदर्भित केला जातो.
- गल्याथ, एक पलीष्टी सैनिक जो दाविदाबरोबर लढला, त्याला राक्षस म्हंटले गेले, कारण तो खूप उंच, मोठा आणि मजबूत मनुष्य होता.
- इस्राएली हेर, जे कनान देश हेरायला गेले होते, ते बोलले की, तिथे राहणारे लोक राक्षसासारखे आहेत.
(हे सुद्धा पहा: कनान, गल्याथ, पलीष्टी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H1368, H5303, H7497