2.1 KiB
2.1 KiB
सेनापती
व्याख्या:
"सेनापती" या शब्दाचा संदर्भ सैन्याच्या प्रमुखाशी आहे, जो एका विशिष्ठ सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व आणि चालवण्याकरिता जबाबदार असतो.
- एक सेनापती हा सैन्याच्या लहान तुकडीचा किंवा एक मोठ्या तुकडीचा, जसे की हजार लोक यांचा अधिकारी असू शकतो.
- या शब्दाला याहोवाला दूतांच्या सैन्याचा सेनापती असे संदर्भित करण्यासाठी सुद्धा वापरले जाऊ शकते.
- "सेनापती" याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "नेता (प्रमुख)" किंवा "संघनायक" किंवा "अधिकारी" ह्याचा समावेश आहे.
- सैन्याला "आदेश देणे" ह्याचे भाषांतर "नेतृत्व करणे" किंवा "चा अधिकारी असणे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: आदेश, शासक, शाताधीपती)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2710, H2951, H1169, H4929, H5057, H6346, H7101, H7262, H7218, H7227, H7229, H7990, H8269, G5506