# सेनापती ## व्याख्या: "सेनापती" या शब्दाचा संदर्भ सैन्याच्या प्रमुखाशी आहे, जो एका विशिष्ठ सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व आणि चालवण्याकरिता जबाबदार असतो. * एक सेनापती हा सैन्याच्या लहान तुकडीचा किंवा एक मोठ्या तुकडीचा, जसे की हजार लोक यांचा अधिकारी असू शकतो. * या शब्दाला याहोवाला दूतांच्या सैन्याचा सेनापती असे संदर्भित करण्यासाठी सुद्धा वापरले जाऊ शकते. * "सेनापती" याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "नेता (प्रमुख)" किंवा "संघनायक" किंवा "अधिकारी" ह्याचा समावेश आहे. * सैन्याला "आदेश देणे" ह्याचे भाषांतर "नेतृत्व करणे" किंवा "चा अधिकारी असणे" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [आदेश](../kt/command.md), [शासक](../other/ruler.md), [शाताधीपती](../kt/centurion.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 इतिहास 11:4-6](rc://mr/tn/help/1ch/11/04) * [2 इतिहास 11:11-12](rc://mr/tn/help/2ch/11/11) * [दानीएल 02:14-16](rc://mr/tn/help/dan/02/14) * [मार्क 06:21-22](rc://mr/tn/help/mrk/06/21) * [नीतिसूत्रे 06:6-8](rc://mr/tn/help/pro/06/06) # Strong's * Strong's: H2710, H2951, H1169, H4929, H5057, H6346, H7101, H7262, H7218, H7227, H7229, H7990, H8269, G5506