2.2 KiB
2.2 KiB
जव
व्याख्या:
"जव" या शब्दाचा अर्थ भाकरी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे एक प्रकारचे धान्य होय.
- जवाच्या रोपामध्ये मोठे देठ असते त्याच्या माथ्यावर बियाणे किंवा धान्ये वाढतात.
- जव उबदार वातावरणामध्ये चांगली वाढते म्हणून ती म्हणून तिचे उत्पादन बऱ्याचदा वसंत ऋतूत किंवा उन्हाळ्यात घेतात.
- जेंव्हा जवाची मळणी करतात, तेंव्हा खाण्यायोग्य धान्य भुशापासून वेगळे होतात.
- जवाचे धान्य दळून त्याचे पिठात रुपांतर करतात, ज्याला नंतर भाकरी बनवण्यासाठी पाणी किंवा तेलात मिसळले जाते.
- जव काय आहे हे माहित नसल्यास, ह्याला "जव म्हटलेले धान्य" किंवा "जवाचा दाणा" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे
(हे सुद्धा पहा: धान्य, मळणी, गहू)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H8184, G2915, G2916