mr_tw/bible/other/barley.md

28 lines
2.2 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# जव
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"जव" या शब्दाचा अर्थ भाकरी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे एक प्रकारचे धान्य होय.
* जवाच्या रोपामध्ये मोठे देठ असते त्याच्या माथ्यावर बियाणे किंवा धान्ये वाढतात.
* जव उबदार वातावरणामध्ये चांगली वाढते म्हणून ती म्हणून तिचे उत्पादन बऱ्याचदा वसंत ऋतूत किंवा उन्हाळ्यात घेतात.
* जेंव्हा जवाची मळणी करतात, तेंव्हा खाण्यायोग्य धान्य भुशापासून वेगळे होतात.
* जवाचे धान्य दळून त्याचे पिठात रुपांतर करतात, ज्याला नंतर भाकरी बनवण्यासाठी पाणी किंवा तेलात मिसळले जाते.
* जव काय आहे हे माहित नसल्यास, ह्याला "जव म्हटलेले धान्य" किंवा "जवाचा दाणा" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown)
(हे सुद्धा पहा: [धान्य](../other/grain.md), [मळणी](../other/thresh.md), [गहू](../other/wheat.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 इतिहास 11:12-14](rc://mr/tn/help/1ch/11/12)
* [ईयोब 31:38-40](rc://mr/tn/help/job/31/38)
* [शास्ते 07:13-14](rc://mr/tn/help/jdg/07/13)
* [गणना 05:15](rc://mr/tn/help/num/05/15)
* [प्रकटीकरण 06:5-6](rc://mr/tn/help/rev/06/05)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H8184, G2915, G2916