2.2 KiB
2.2 KiB
कुऱ्हाड, कुऱ्हाडी
व्याख्या:
एक कुऱ्हाड, वनस्पती किंवा लाकूड कापण्यासाठी किंवा त्याचे तुकडे करण्यासाठी वापरले जाणारे हत्यार आहे.
- एक कुऱ्हाड साधारणपणे लांब लाकडी दांडा असतो ज्याच्या एका टोकाला मोठे धातूचे पाते असते.
- जर तुमच्या संस्कृतीमध्ये कुऱ्हाडीसारखीच एखादे हत्यार असल्यास, त्या हत्याराचे नाव "कुऱ्हाड" म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते.
- या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "झाड-कापण्याचे हत्यार" किंवा "धातूच्या पात्यासह लाकडी हत्यार" किंवा "लांब-दांडा असलेले लाकडाचे तुकडे करण्याचे हत्यार" यांचा समावेश असू शकतो.
- जुन्या करारातील एका घटनेत, कुऱ्हाडीचे धातूचे पाते नदीत पडले, म्हणूनच वर्णन केलेल्या उपकरणाचे पाते असे आहे जे लाकडी दंड्यामधून सैल करू शकतो.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H1631, H4621, H7134, G513