mr_tw/bible/other/ax.md

24 lines
2.2 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# कुऱ्हाड, कुऱ्हाडी
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
एक कुऱ्हाड, वनस्पती किंवा लाकूड कापण्यासाठी किंवा त्याचे तुकडे करण्यासाठी वापरले जाणारे हत्यार आहे.
* एक कुऱ्हाड साधारणपणे लांब लाकडी दांडा असतो ज्याच्या एका टोकाला मोठे धातूचे पाते असते.
* जर तुमच्या संस्कृतीमध्ये कुऱ्हाडीसारखीच एखादे हत्यार असल्यास, त्या हत्याराचे नाव "कुऱ्हाड" म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते.
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "झाड-कापण्याचे हत्यार" किंवा "धातूच्या पात्यासह लाकडी हत्यार" किंवा "लांब-दांडा असलेले लाकडाचे तुकडे करण्याचे हत्यार" यांचा समावेश असू शकतो.
* जुन्या करारातील एका घटनेत, कुऱ्हाडीचे धातूचे पाते नदीत पडले, म्हणूनच वर्णन केलेल्या उपकरणाचे पाते असे आहे जे लाकडी दंड्यामधून सैल करू शकतो.
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 राजे 06:7-8](rc://mr/tn/help/1ki/06/07)
* [2 राजे 06:4-5](rc://mr/tn/help/2ki/06/04)
* [शास्ते 09:48-49](rc://mr/tn/help/jdg/09/48)
* [लुक 03:9](rc://mr/tn/help/luk/03/09)
* [मत्तय 03:10-12](rc://mr/tn/help/mat/03/10)
* [स्तोत्र 035:1-3](rc://mr/tn/help/psa/035/001)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H1631, H4621, H7134, G513