mr_tw/bible/other/anguish.md

24 lines
1.5 KiB
Markdown

# पीडा
## व्याख्या:
"पीडा" या शब्दाचा अर्थ तीव्र वेदना किंवा दुःख होय.
* पीडा शारीरिक किंवा भावनिक वेदना किंवा त्रास होऊ शकते.
* बऱ्याचदा जे लोक अत्यंत पिडेमध्ये असतात ते त्यांच्या चेहऱ्यावर आणि वर्तणुकीत दिसून येते.
* उदाहरणार्थ, तीव्र वेदना किंवा पीडित व्यक्ती स्वतःचे दात फोडू शकतो किंवा ओरडून रडत असतो.
* "पीडा" या शब्दाचे भाषांतर "भावनिक समस्या" किंवा "तीव्र दुःख" किंवा "तीव्र वेदना" म्हणून करता येईल.
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [यिर्मया 06:23-24](rc://mr/tn/help/jer/06/23)
* [यिर्मया 19:6-9](rc://mr/tn/help/jer/19/06)
* [ईयोब 15:22-24](rc://mr/tn/help/job/15/22)
* [लुक 16:24](rc://mr/tn/help/luk/16/24)
* [स्तोत्र 116:3-4](rc://mr/tn/help/psa/116/003)
# Strong's
* Strong's: H2342, H2479, H3708, H4164, H4689, H4691, H5100, H6695, H6862, H6869, H7267, H7581, G928, G3600, G4928