1.5 KiB
1.5 KiB
पीडा
व्याख्या:
"पीडा" या शब्दाचा अर्थ तीव्र वेदना किंवा दुःख होय.
- पीडा शारीरिक किंवा भावनिक वेदना किंवा त्रास होऊ शकते.
- बऱ्याचदा जे लोक अत्यंत पिडेमध्ये असतात ते त्यांच्या चेहऱ्यावर आणि वर्तणुकीत दिसून येते.
- उदाहरणार्थ, तीव्र वेदना किंवा पीडित व्यक्ती स्वतःचे दात फोडू शकतो किंवा ओरडून रडत असतो.
- "पीडा" या शब्दाचे भाषांतर "भावनिक समस्या" किंवा "तीव्र दुःख" किंवा "तीव्र वेदना" म्हणून करता येईल.
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2342, H2479, H3708, H4164, H4689, H4691, H5100, H6695, H6862, H6869, H7267, H7581, G928, G3600, G4928