mr_tw/bible/other/abyss.md

22 lines
1.6 KiB
Markdown

# अघाधकूप
## व्याख्या:
"अघाधकूप" हा शब्द फार मोठा, खोल भोक किंवा दरी आहे ज्यामध्ये तळ नाही.
* पवित्र शास्त्रामध्ये, "अघाधकूप" म्हणजे शिक्षेची जागा.
* उदाहरणार्थ, येशूने भूतांना एका माणसातून बाहेर येण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांनी त्याला अशी विनंति केली की त्याने त्यांना अघाधकूपात पाठवू नये.
* "अघाधकूप" हा शब्द "खोल असा खड्डा ज्याला शेअत नाही" किंवा "खोल दरी" म्हणून देखील अनुवादित केला जाऊ शकतो.
* या शब्दाचे भाषांतर "अधोलोक," "खोल थडगे," किंवा "नरक" यापासून वेगळे असावे.
(हे सुद्धा पहा: [अधोलोक](../kt/hades.md), [नरक](../kt/hell.md), [शिक्षा](../other/punish.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [लुक 08:30-31](rc://mr/tn/help/luk/08/30)
* [रोमकरास पत्र 10:6-7](rc://mr/tn/help/rom/10/06)
# Strong's
* Strong's: G12, G5421