1.6 KiB
1.6 KiB
अघाधकूप
व्याख्या:
"अघाधकूप" हा शब्द फार मोठा, खोल भोक किंवा दरी आहे ज्यामध्ये तळ नाही.
- पवित्र शास्त्रामध्ये, "अघाधकूप" म्हणजे शिक्षेची जागा.
- उदाहरणार्थ, येशूने भूतांना एका माणसातून बाहेर येण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांनी त्याला अशी विनंति केली की त्याने त्यांना अघाधकूपात पाठवू नये.
- "अघाधकूप" हा शब्द "खोल असा खड्डा ज्याला शेअत नाही" किंवा "खोल दरी" म्हणून देखील अनुवादित केला जाऊ शकतो.
- या शब्दाचे भाषांतर "अधोलोक," "खोल थडगे," किंवा "नरक" यापासून वेगळे असावे.
(हे सुद्धा पहा: अधोलोक, नरक, शिक्षा)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
Strong's
- Strong's: G12, G5421