2.5 KiB
2.5 KiB
नजराणा (कर)
व्याख्या:
"नजराणा" या शब्दाचा संदर्भ, एका राजाकडून दुसऱ्या राजासाठी, संरक्षणाच्या आणि त्यांच्या राष्ट्रांतील चांगल्या संबंधाच्या हेतूने, दिलेली भेट ह्याच्याशी येतो.
- एक नजराणा ही अशी देखील दिलेली रक्कम आहे, जी लोकांनी सरकारला देणे, जसे की, जकात किंवा कर या स्वरुपात, गरजेचे आहे.
- पवित्रे शास्त्राच्या काळात, प्रवासी राजा किंवा शासक काहीवेळा ज्या प्रांतातून तो जात आहे, त्या प्रांताच्या राजाला नजराणा देत असे, जेणेकरून प्रवासी राजा त्या प्रांतातून सुरक्षित किंवा सुखरूप जाऊ शकेल.
- बऱ्याचदा नजराण्यामध्ये पैश्याशिवाय अनेक गोष्टींचा समावेश होत असे, जसे की, अन्न, मसाले, उंची वस्त्रे, सोने यासारखे मौल्यवान धातू.
भाषांतर सूचना:
- संदर्भाच्या आधारावर, "नजराणा" याचे भाषांतर "औपचारिक भेटवस्तू" किंवा "विशेष कर" किंवा "देय रक्कम" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: सोने, राजा, शासक, कर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1093, H4060, H4061, H4371, H4503, H4522, H4530, H4853, H6066, H7862, G1323, G2778, G5411