mr_tw/bible/other/prudent.md

20 lines
1.9 KiB
Markdown

# सुज्ञ, शहाणा, समंजसपणे (शहाणपण)
## तथ्य:
"शहाणा" हा शब्द अशा मनुष्याचे वर्णन करतो, जो काळजीपूर्वक विचार करतो आणि सुज्ञ निर्णय घेतो.
* सहसा 'सुज्ञ" हा शब्दाचा संदर्भ, व्यवहारिक आणि शारीरिकदृष्ट्या शहाणपणाचे निर्णय घेण्याच्या क्षमतेशी आहे, जसे की, पैश्याचा किंवा मालमत्तेचा वापर.
* जरी "सुज्ञ" आणि "सुज्ञान" ह्यांचा अर्थ समान असला, तरी सहसा "सुज्ञान" हा शब्द जास्तच सामान्य आहे आणि आत्मिक किंवा नैतिक विषयांमध्ये त्यावर जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे.
* संदर्भावर आधारित, "शहाणा" हा शब्द "चतुर" किंवा "काळजीपुर्वक" किंवा "सुज्ञ" म्हणून सुद्धा भाषांतरित केला जाऊ शकतो.
(हे सुद्धा पहा: [चतुर](../other/shrewd.md), [आत्मा](../kt/spirit.md), [सुज्ञ](../kt/wise.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [नीतिसूत्रे 08:4-5](rc://*/tn/help/pro/08/04)
* [नीतिसूत्रे 12:23-24](rc://*/tn/help/pro/12/23)
* [नीतिसूत्रे 27:11-12](rc://*/tn/help/pro/27/11)
* Strong's: H995, H5843, H6175, H6191, H6195, H7080, H7919, H7922, G4908, G5428