1.9 KiB
1.9 KiB
सुज्ञ, शहाणा, समंजसपणे (शहाणपण)
तथ्य:
"शहाणा" हा शब्द अशा मनुष्याचे वर्णन करतो, जो काळजीपूर्वक विचार करतो आणि सुज्ञ निर्णय घेतो.
- सहसा 'सुज्ञ" हा शब्दाचा संदर्भ, व्यवहारिक आणि शारीरिकदृष्ट्या शहाणपणाचे निर्णय घेण्याच्या क्षमतेशी आहे, जसे की, पैश्याचा किंवा मालमत्तेचा वापर.
- जरी "सुज्ञ" आणि "सुज्ञान" ह्यांचा अर्थ समान असला, तरी सहसा "सुज्ञान" हा शब्द जास्तच सामान्य आहे आणि आत्मिक किंवा नैतिक विषयांमध्ये त्यावर जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे.
- संदर्भावर आधारित, "शहाणा" हा शब्द "चतुर" किंवा "काळजीपुर्वक" किंवा "सुज्ञ" म्हणून सुद्धा भाषांतरित केला जाऊ शकतो.
(हे सुद्धा पहा: चतुर, आत्मा, सुज्ञ)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H995, H5843, H6175, H6191, H6195, H7080, H7919, H7922, G4908, G5428