2.4 KiB
2.4 KiB
जादूटोणा, जादूचे, जादुगार
व्याख्या:
"जादूटोणा" या शब्दाचा संदर्भ, अलौकिक शक्तींचा वापर करण्याच्या पद्धतीशी येतो, जी देवाकडून येत नाही. एक "जादुगार" हा असा व्यक्ती आहे, जो जादूचा सराव करतो.
- मिसरमध्ये, जेंव्हा देवाने मोशेद्वारे अद्भुत गोष्टी केल्या, तेव्हा मिसरी फारोच्या जादूगारांनी सुद्धा तशाच गोष्टी केल्या, पण त्यांची शक्ती ही देवाकडून आलेल्या नव्हत्या.
- जादूटोणा ह्यामध्ये बऱ्याचदा मंत्र सोडणे किंवा काही शब्दांना पुनःपुन्हा बोलण्याचा समावेश होतो, जेणेकरून काहीतरी अलौकिक घडेल.
- देवाने त्याच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा जादूटोणा किंवा शकून ह्यांचा सराव न करण्याची आज्ञा दिली होती.
- एक मांत्रिक हा एका जादुगाराचा प्रकार आहे, आणि सहसा असा व्यक्ती आहे, जो जादूचा उपयोग दुसऱ्यांना हानी पोहोचवण्यासाठी करतो.
(हे सुद्धा पहा: शकून, मिसर, फारो, शक्ती, जादूटोणा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2748, H2749, H3049, G3097