# जादूटोणा, जादूचे, जादुगार ## व्याख्या: "जादूटोणा" या शब्दाचा संदर्भ, अलौकिक शक्तींचा वापर करण्याच्या पद्धतीशी येतो, जी देवाकडून येत नाही. एक "जादुगार" हा असा व्यक्ती आहे, जो जादूचा सराव करतो. * मिसरमध्ये, जेंव्हा देवाने मोशेद्वारे अद्भुत गोष्टी केल्या, तेव्हा मिसरी फारोच्या जादूगारांनी सुद्धा तशाच गोष्टी केल्या, पण त्यांची शक्ती ही देवाकडून आलेल्या नव्हत्या. * जादूटोणा ह्यामध्ये बऱ्याचदा मंत्र सोडणे किंवा काही शब्दांना पुनःपुन्हा बोलण्याचा समावेश होतो, जेणेकरून काहीतरी अलौकिक घडेल. * देवाने त्याच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा जादूटोणा किंवा शकून ह्यांचा सराव न करण्याची आज्ञा दिली होती. * एक मांत्रिक हा एका जादुगाराचा प्रकार आहे, आणि सहसा असा व्यक्ती आहे, जो जादूचा उपयोग दुसऱ्यांना हानी पोहोचवण्यासाठी करतो. (हे सुद्धा पहा: [शकून](../other/divination.md), [मिसर](../names/egypt.md), [फारो](../names/pharaoh.md), [शक्ती](../kt/power.md), [जादूटोणा](../other/sorcery.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [उत्पत्ति 41:7-8](rc://*/tn/help/gen/41/07) * [उत्पत्ति 41:22-24](rc://*/tn/help/gen/41/22) * [उत्पत्ति 44:3-5](rc://*/tn/help/gen/44/03) * [उत्पत्ति 44:14-15](rc://*/tn/help/gen/44/14) * Strong's: H2748, H2749, H3049, G3097