2.8 KiB
2.8 KiB
यरीहो
तथ्य:
यरीहो हे कानानच्या भूमीतील एक शक्तिशाली शहर होते.. हे यार्देन नदीच्या पश्चिमेस आणि मृत समुदारच्या उत्तरेस स्थित होते.
- जसे सर्व कनानी लोकांनी केले, तसेच यरीहोच्या लोकांनीसुद्धा खोट्या देवाची उपासना केली.
- यरीहो हे कनानच्या भूमीतील पहिले शहर होते, ज्यावर देवाने इस्राएली लोकांना कब्जा करण्यास सांगितले.
- जेंव्हा यहोशवाने यरीहोविरुद्ध इस्राएलाचे नेतृत्व केले, तेंव्हा देवाने शहराला हरवण्यामध्ये मदत करण्यासाठी मोठा चमत्कार केला.
(हे सुद्धा पहा: कनान, यार्देन नदी, यहोशवा, चमत्कार, मृत समुद्र)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
यहोशवाने कनानी शहर यरीहो जे मोठ्या वेशींनी सुरक्षित केले गेले होते, तेथे दोन हेरांस हेरगिरी करण्यास पाठविले.
-
यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशवास सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा.
-
मग यरीहो शहराच्या भिंती कोसळल्या. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएलांनी शहराचा नाश केला.
-
Strong's: H3405, G2410