3.5 KiB
3.5 KiB
कनान, कनानी
तथ्य:
कनान हा हामचा मुलगा होता, जो नोहाच्या मुलांपैकी एक होता. कनानी हे लोक कनान चे वंशज होते.
- "कनान" किंवा "कनानची भूमी" हे शब्द यार्देन नदी आणि भूमध्य समुद्र ह्यांच्यामधील जमिनीला संदर्भित करतात. दक्षिणेस हे मिसरच्या सीमेपर्यंत आणि उत्तरेस अरामाच्या सीमेपर्यंत पसरले होते.
- या भूमीत कनानी तसेच इतर अनेक लोकसमूहांनी वास्तव्य केले होते.
- देवाने कनानची भूमी अब्राहमाला आणि त्याच्या वंशजांना इस्राएली लोकांना देण्याचे वचन दिले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: हाम, वचनदत्त भूमी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 13:19-20
- निर्गम 03:7-8
- उत्पत्ति 09:18-19
- उत्पत्ति 10:19-20
- उत्पत्ति 13:5-7
- उत्पत्ति 47:1-2
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
04:05 त्याने आपली पत्नी साराय, व सर्व नोकरचाकरासहीत मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन अब्राम देवाने दाखविलेल्या कनान देशात जायला निघाला.
-
04:06 कनान देशात आल्यानंतर देव अब्रामास म्हणाला, “तु तुझ्या आजूबाजूला बघ. हा देश जो तू पाहातोस मी तुला व तुझ्या वंशजांना वतन म्हणुन देईन.
-
04:09 तुझ्या वंशजांना मी कनान देश देईल.”
-
05:03 मी तुला व तुझ्या वंशजांस कनान देश देईल व मी त्यांचा निरंतरचा देव होईन.
-
07:08 त्यानंतर वीस वर्षांनी कनानामध्ये असणा-या आपल्या घरी, याकोब आपला परिवार, नोकर-चाकर व गुराढोरांच्या कळपासह परतला.
-
Strong's: H3667, H3669, G2581, G5478