1.7 KiB
1.7 KiB
हाम
तथ्य:
हाम हा नोहाच्या तीन मुलांपैकी दुसरा मुलगा होता.
- सर्व पृथ्वीला व्यापणाऱ्या, सर्वत्र आलेल्या पुराच्या वेळी, हाम आणि त्याचे भाऊ, त्यांच्या बायकांबरोबर, नोहासोबत तारूमध्ये होते.
- पुरानंतर, एक घटना अशी घडली, जिथे हामने त्याचा पिता नोहाचा खूप अनादर केला. ह्याचा परिणाम, नोहाने हामचा मुलगा कनान आणि त्याच्या वंशजांना शाप दिला, ज्यांना अखेरीस कनानी म्हणून ओळखले गेले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: तारू, कनान, अनादर, नोहा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2526