2.2 KiB
2.2 KiB
करिंथ, करिंथकर
तथ्य:
करिंथ हे ग्रीक देशातील अथेन्स शहरापासून 50 मैल पश्चिमेस असलेले एक शहर होते. * करिंथकर हे करिंथमध्ये राहणारे लोक होते.
- करिंथ हे आद्य ख्रिस्ती मंडळ्यापैकी एका मंडळीचे स्थान होते.
- नवीन करारातील पुस्तके, 1 करिंथकरांस आणि 2 करिंथकरांस ही पौलाने करिंथमध्ये राहणाऱ्या लोकांना लिहिलेली पत्रे होती.
- त्याच्या पहिल्या सुवार्ताप्रसार यात्रेदरम्यान, पौल करिंथमध्ये अंदाजे 18 महिने थांबला.
- पौल करिंथमध्ये अक्विल्ला आणि प्रिस्कील्ला या विश्वासुंना भेटला.
- इतर आद्य मंडळीतील पुढारी करिंथ बोरोबर जोडले गेलेले, त्यामध्ये तीमोथ्यी, तीत, अपुल्लो, आणि सीला यांचा समावेश होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अपुल्लो, तीमोथ्यी, तीत)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: G2881, G2882