# करिंथ, करिंथकर ## तथ्य: करिंथ हे ग्रीक देशातील अथेन्स शहरापासून 50 मैल पश्चिमेस असलेले एक शहर होते. * करिंथकर हे करिंथमध्ये राहणारे लोक होते. * करिंथ हे आद्य ख्रिस्ती मंडळ्यापैकी एका मंडळीचे स्थान होते. * नवीन करारातील पुस्तके, 1 करिंथकरांस आणि 2 करिंथकरांस ही पौलाने करिंथमध्ये राहणाऱ्या लोकांना लिहिलेली पत्रे होती. * त्याच्या पहिल्या सुवार्ताप्रसार यात्रेदरम्यान, पौल करिंथमध्ये अंदाजे 18 महिने थांबला. * पौल करिंथमध्ये अक्विल्ला आणि प्रिस्कील्ला या विश्वासुंना भेटला. * इतर आद्य मंडळीतील पुढारी करिंथ बोरोबर जोडले गेलेले, त्यामध्ये तीमोथ्यी, तीत, अपुल्लो, आणि सीला यांचा समावेश होता. (भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names) (हे सुद्धा पहा: [अपुल्लो](../names/apollos.md), [तीमोथ्यी](../names/timothy.md), [तीत](../names/titus.md)) ## पवित्र शास्त्रामधील संदर्भ: * [1 करिंथकरांस पत्र 01:1-3](rc://*/tn/help/1co/01/01) * [2 करिंथकरांस पत्र 01:23-24](rc://*/tn/help/2co/01/23) * [2 तीमथ्य 04:19-22](rc://*/tn/help/2ti/04/19) * [प्रेषितांची कृत्ये 18:1-3](rc://*/tn/help/act/18/01) * Strong's: G2881, G2882