1.8 KiB
1.8 KiB
बेथ-शेमेथ
तथ्य:
बेथ-शेमेथ हे कनानी शहराचे नाव होते, जे यरुशलेम पासून जवळपास 30 किलोमीटर पश्चिमेस होते.
- यहोशवाच्या नेतृत्वाच्या काळात, इस्राएल लोकांनी बेथ-शेमेथ वर कब्जा केला.
- बेथ-शेमेथ या शहराला लेवी याजकांना राहण्यासाठी वेगळे करण्यात आले होते.
- जेव्हा पलिष्टी लोक कब्जा करून नेलेला कराराचा कोश यरुशलेमकडे परत आणत होते, तेव्हा बेथ-शेमेश हे पहिले शहर होते, जेथे ते कराराबरोबर थांबले होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: कराराचा कोश, कनान, यरूशलेम, यहोशवा, लेवीय, पलीष्टी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1053