3.5 KiB
3.5 KiB
जोखड, जोखडे, जुंपणे
व्याख्या:
एक जोखड हे लाकडाचा किंवा धातूचा तुकडा आहे, जो दोन किंवा अधिक प्राण्यांना नांगर किंवा गाडी ओढण्यासाठी, एकत्रित करण्यासाठी जोडला जातो. या शब्दासाठी अनेक लाक्षणिक सुद्धा आहेत.
- "जोखड" या शब्दाला लाक्षणिक अर्थाने, असे काहीतरी जे लोकांना एकत्रित काम करण्यासाठी जोडून ठेवते ह्याच्या संबंधात देखील संदर्भित केला जातो, जसे की येशूची सेवा करणे.
- पौल "जोखड वाहणारा सहकारी" या शब्दाचा उपयोग, असा कोणीतरी जो त्याच्या सारखीच ख्रिस्ताची सेवा करतो त्याला संदर्भित करण्यासाठी करतो. * ह्याचे भाषांतर "सहकारी कामकरी" किंवा "सहकारी सेवक" किंवा "सहकामकारी" असे केले जाऊ शकते.
- "जोखड" या शब्दाला बऱ्याचदा लाक्षणिक अर्थाने जड ओझे वाहणाऱ्या कोण एकाला संदर्भित करण्यासाठी केला जातो, जसे की, जेंव्हा गुलामगिरी आणि छळाने दडपून टाकले जाणे.
- अनेक संदर्भामध्ये, ह्याचे भाषांतर जोखड जे शेतीसाठी वापरले जाते,ह्याच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्थानिक शब्दाने करणे सर्वोत्तम राहील.
- या शब्दाच्या लाक्षणिक अर्थाच्या उपयोगाचे भाषांतर "अन्यायकारक ओझे" किंवा "जड ओझे" किंवा "बंधन" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: बांधणे, ओझे, दडपणे, छळ, सेवक)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 15:10-11
- गलतीकरांस पत्र 05:1-2
- उत्पत्ति 27:39-40
- यशया 09:4-5
- यिर्मया 27:1-4
- मत्तय 11:28-30
- फिलीप्पेकरास पत्र 04:1-3
Strong's
- Strong's: H3627, H4132, H4133, H5674, H5923, H6776, G2086, G2201, G2218, G4805