mr_tw/bible/other/waste.md

22 lines
2.7 KiB
Markdown

# विध्वंस (कचरा, नाश), वाया घालवणे, नाश केले, धूळधाण होणे, उजाड भूमी
## व्याख्या:
काहीतरी वाया घालवणे म्हणजे निष्काळजीपणे ती फेकून देणे किंवा ते मूर्खपणे वापरणे काहीतरी जे "उजाड भूमी" किंवा "विध्वंस" आहे, त्याचा संदर्भ जमीन किंवा शहराशी येतो, ज्याचा नाश केला गेला आहे, म्हणून त्यामध्ये आता कोणीही राहत नाही.
* "झीज होणे (नाश होणे)" हा शब्द एक अभिव्यक्ती आहे, ज्याचा अर्थ म्हणजे अधिकाधिक आजारी किंवा देशोधडीस लागणे असा होतो. एखादा व्यक्ती, ज्याचा नाश होत आहे, तो सहसा आजारामुळे किंवा अन्नाच्या कमतरतेमुळे अतिशय बारीक बनत असतो.
* एखाद्या शहरावर किंवा जमिनीवर "कचरा पसरणे" म्हणजे त्याचा नाश करणे.
* "उजाड भूमी" साठीचा दुसरा शब्द "वाळवंट" किंवा "माळरान" असा होऊ शकतो. परंतु उजाड भूमीचा असे सूचित करते की, लोक तेथे राहत होते, आणि त्या जमिनीवर पूर्वी झाडे आणि वनस्पती ज्या अन्न उत्पन्न करतात त्या होती.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [यहेज्केल 06:6-7](rc://mr/tn/help/ezk/06/06)
* [लेवीय 26:37-39](rc://mr/tn/help/lev/26/37)
* [मत्तय 26:6-9](rc://mr/tn/help/mat/26/06)
* [प्रकटीकरण 18:15-17](rc://mr/tn/help/rev/18/15)
* [जखऱ्या 07:13-14](rc://mr/tn/help/zec/07/13)
# Strong's
* Strong's: H535, H1086, H1104, H1110, H1197, H1326, H2100, H2490, H2522, H2717, H2720, H2721, H2723, H3615, H3765, H3856, H4087, H4127, H4198, H4592, H4743, H4875, H5307, H5327, H7334, H7582, H7703, H7722, H7736, H7843, H8047, H8074, H8077, H8414, H8437, G684, G1287, G2049, G2673, G4199