2.9 KiB
2.9 KiB
कुमारी, कौमार्य (कुमारिका)
व्याख्या:
कुमारी ही एक अशी स्त्री आहे, जिने कधीही लैंगिक संबंध बनवले नाहीत.
यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एक कुमारीच्या पोटी जन्म घेईल.
- मरिया ही कुमारी होती, जेंव्हा ती येशूची गर्भवती होती. त्याला मानवी पिता नव्हता.
- काही भाषांमध्ये असे शब्द असू शकतात, जे कुमारी नावाचा उल्लेख करण्याचा एक विनयशील मार्ग आहे. (पहा: युफेमिसम (अप्रिय गोष्ट सौम्य भाषेत सांगणे, शोभनभाषित)
(हे सुद्धा पहा: ख्रिस्त, यशया, येशू, मरिया)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 21:09 यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल.
- 22:04 ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचे वाग्दान झाले होते.
- 22:05 मरीयाने उत्तर दिले,‘‘हे कसे होणार, मी तर कुमारी आहे?’’
- 49:01 देवाच्या एका दूताने कुमारी असलेल्या मरियेस सांगितले की ती देवाच्या पुत्रास जन्म देणार आहे. म्हणून ती कुमारी असतांनाच तिने एका पुत्रास जन्म दिला आणि त्याचे नाव येशू ठेवले.
Strong's
- Strong's: H1330, H1331, H5959, G3932, G3933